{
  "village_code": "270400070037960000",
  "village_name": "कोक्ता",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:22:18Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगांव\nलिहून घेणार : शोभा ज.जनार्दन ताठे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : ता.ग बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव हिस कडून शोभा जनार्धन ताठे यांनी ५०,000 रु पिक कर्ज गहाण दिले दि.२६-६-२०१५ - 1662\nता.ग.बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव कडून शोभा जनार्धन ताठे कडे 1,02,000 रु. कर्ज गहाण दि.16-5-2016 - 1780\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 16/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा अरुण खोडे"
}
