{
  "village_code": "270400070037980000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9487,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:59:07Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/11/2026-27\nआदेश दिनांक : 30/09/2026\nम.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश\nघेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे. सदर अर्जदार गजानन परशराम खंडारे व गजानन बळीराम गाडगे आज रोजी online प्रणाली मध्ये रतन भुतडा असे नाव दिसते परंतु मंजूर फेरफार क्र.5334 व रजिष्टर दस्त व हस्तलिखित 7/12 प्रमाणे सदर नाव हे गजानन परशराम खंडारे व गजानन बळीराम गाडगे असे आहे मा.तहसीलदार साहेब खामगाव यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/11/2026-27 नुसार रतन भुतडा ऐवजी गजानन परशराम खंडारे व गजानन बळीराम गाडगे यांचा नावाची दुरुस्ती करण्यात आली.\n115/37/प्लॉट क्र/3,115/37/प्लॉट क्र/3,115/37/प्लॉट क्र/3",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
