{
  "village_code": "270400070037980000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "शेत जमिनी मधील सामाईक अविभाजित हिशाचे खरेदीखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:59:07Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :-शेत जमिनी मधील सामाईक अविभाजित हिशाचे खरेदीखत\nखरेदीखत लिहून देणार :-अब्दुल रेहमान अब्दुल सत्तार व अब्दुल गफ्फार अब्दुल रहीम\nखरेदीखत लिहून देणार :-फरीसा अब्दुल रज्जाक भुरानी\nमौजे वाडी येथील स.न.77 क्षेत्र.2.01 हे.आर व आकारणी 4.00 पै.आमीर हसन आबिद अली गुलजारआज्क व इस्माईल हफिनुद्दिन बोहरा व हकिमुद्दिन युसुफभाई बोहरा व अब्दुल गफ्फार अब्दुल रहीम व अब्दुल रेहमान अब्दुल सत्तार व अली अजगर माईन हुसेन व बिलकीस बानो शब्बीर हुसेन सामाईक 7/12 असून सदर खातेदार अब्दुल रेहमान अब्दुल सत्तार व अब्दुल गफ्फार अब्दुल रहीम यांनी फरीसा अब्दुल रज्जाक भुरानी यास दस्त क्र.2581 दि.19-08-2025 रोजी अविभाजित हिस्सा फरीसा अब्दुल रज्जाक भुरानी यांनी अब्दुल रेहमान अब्दुल सत्तार व अब्दुल गफ्फार अब्दुल रहीम याजकडून खरेदी करून घेतला.",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
