{
  "village_code": "270400070037980000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9492,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:46:14Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/16/2026-27\nआदेश दिनांक : 07/10/2026\nम.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश\nघेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे. सदर अर्जदार ज्योती रविंद्र ठोंबरे आज रोजी online प्रणाली मध्ये संजय नरेंद्रकुमार टावरी व सापुर्डा सोळंके असे नाव दिसते परंतु मंजूर फेरफार क्र.5086 व रजिष्टर दस्त व हस्तलिखित 7/12 प्रमाणे सदर नाव हे ज्योती रविंद्र ठोंबरे असे आहे मा.तहसीलदार साहेब खामगाव यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/16/2026-27 नुसार संजय नरेंद्रकुमार टावरी व सापुर्डा सोळंके ऐवजी ज्योती रविंद्र ठोंबरे यांचा नावाची दुरुस्ती करण्यात आली.\n92/93/20/प्लॉट क्र/22",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
