{
  "village_code": "270400070037980000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9494,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:46:14Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/22/2026-27\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमौजे वाडी येथील स.न.135 प्लॉट क्र.50 क्षेत्र.1.59.50 चौ.मी. आज रोजी online 7/12 मध्ये शोभा रामचंद्र केवारे असे नाव दिसून येते परंतु हस्तलिखित 7/12 व मंजूर फेरफार क्र.2173 रजिष्टर दस्ता प्रमाणे अनिल विश्वनाथ देशमुख अशी दुरुस्ती मा.तहसीलदार आदेश क्र.रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/22/2026-27 चा आदेशान्वये दुरुस्ती करण्यात आली.\n135/104/49/प्लॉट क्र/50,135/104/49/प्लॉट क्र/50",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
