{
  "village_code": "270400070037990000",
  "village_name": "सुटाळा खु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6490,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:58Z",
  "surveys": [
    "39/बुक"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव\nगहाणखत लिहुन देणार : गुरुजिंदरसिंग सुरेंद्रसिंग जूनेजा रा. सुटाळा खु. यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4453-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/बुक नं.36/प्लॉट क्र/32 क्षेत्र 2.4440 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरुजिंदरसिंग सुरेंद्रसिंग जूनेजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार मनप्रीतकौर गुरुजिंदरसिंग जुनेजा (खाता क्रमांक :- 7683) ,\nमे जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेंद्रसिंग जुनेजा (खाता क्रमांक :- ) ,\n39/बुक नं.36/प्लॉट क्र/32",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
