{
  "village_code": "270400070037990000",
  "village_name": "सुटाळा खु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पत्र क्र. कावि/प्रस्तु/1/297/2025\nआदेश दिनांक : 24/02/2025\nम.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश\nघेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे. सदर अर्जदार अलका सुखदेव म्हस्के\nफेरफार क्र 1807 मजूर असून आज रोजी online प्रणाली मध्ये अलका सुखदेव हाके असे नाव दिसून येते तरी हस्तलिखित 7/12 व फेरफार व रजिष्टर खरेदी प्रमाणे सदर नाव हे अलका सुखदेव म्हस्के असे आहे.तरी मा.तहसीलदार साहेब खामगाव यांचे आदेश क्र.पत्र क्र. कावि/प्रस्तु/1/297/2025 नुसार अलका सुखदेव हाके ऐवजी योग्य नाव अलका सुखदेव म्हस्के नावात दुरुस्ती करण्यात आली.\n39/बुक नं.36/प्लॉट क्र/4",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
