{
  "village_code": "270400070037990000",
  "village_name": "सुटाळा खु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6504,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पत्र क्र. कावि/प्रस्तु/1/297/2025\nआदेश दिनांक : 31/10/2026\nम.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश\nघेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे.सिद्दिका फातेमा अब्दुल जुबेर व अब्दुल गुफरान अब्दुल झुबेर व अब्दुल सुफ्यान अब्दुल झुबेर व अंशरा फातेमा अब्दुल झुबेर व नशरा फातेमा अब्दुल झुबेर व मोह्म्मद सुफ्यान अब्दुल झुबेर व सलमाबी अब्दुल झुबेर असे आज रोजी अडनाव हे झुबेर असे टाकलेले आहे कोर्टाचे दाखले व वारस प्रमाणपत्र यावर जुबेर असे नाव आहे तरी योग्य ते जुबेर आडनावाची दुरुस्ती करण्यात आली.\n18/1/बुक नं.58/प्लॉट क्र/8 अ",
  "talathi": "सुमित ज्ञानेश्वर गवई"
}
