{
  "village_code": "270400070038010000",
  "village_name": "घाटपुरी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15840,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:51Z",
  "surveys": [
    "10/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि खामगांव अर्बन को आ‍ॅप बॅक ली.खामगांव शाखा खामगांव जि.बुलडाणा तर्फे अरविंद गोविंदराव धकाते\nगहाणखत लिहुन देणार : राजेश रमेशराव पाचपोर रा. घाटपुरी यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4228-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/प्लॉट क्र/7 क्षेत्र 1.0211 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश रमेशराव पाचपोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n10/प्लॉट क्र/7",
  "talathi": "अंकुश अशोकराव अग्रवाल"
}
