{
  "village_code": "270400070038010000",
  "village_name": "घाटपुरी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:51Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nया पूर्वी फेरफार क्रमांक 13222 नुसार बोजा फेरफार मध्ये फ्लोर व क्षेत्र नमूद केले नव्हते त्याअनुषंगाने पूर्वी असलेला बोजा कमी करून नवीन फेरफार नुसार बोजा घेण्यात येवून त्यात फ्लोर आणि क्षेत्र नमूद करण्यात आला.\n\"गणेश काशीराम माकोडे यांनी आपला स.न.27/5 प्लॉट क्र.28 मधील ब्लॉक G FIRST FLOOR क्षेत्र 71.66 चौ. फु दि.अकोला जनता कमर्शियल को-ऑप.बँक लि.अकोला शाखा खामगाव हिस दस्त क्र.2118 दि.14-06-19 नुसार 600000 रु.चे गहानखत करून दिले.\"\nअशी बोजा नोंद घेण्यात आली.\n27/5/36/प्लॉट क्र/28",
  "talathi": "अंकुश अशोकराव अग्रवाल"
}
