{
  "village_code": "270400070038010000",
  "village_name": "घाटपुरी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15917,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:51Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तु-1/297/2025\nआदेश दिनांक : 24/02/2025\nउपरोक्त आदेशाने अर्जदार मोतीराम शिवआप्पा लाव्हारे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी विदयादेवी आनंद राठी व इतर यांच्याकडून काहारेड केला तरी सातबारावर त्यांचे नाव मोहनआप्पा असून तीनचे योग्य नाव मोतीराम आहे त्या करिता त्यांनी राजपत्र मधील नाव दुरुस्ती जाहिरात प्रसिद्धी पत्र सादर केले(राजपत्र REG NO.NPCITY/236/2015-17 मे 14-20,2026), आधार प्रत, शाळेची टीसी सादर केले. खरेदी खतामध्ये रा. मुंगळा ता.मालेगाव जि. अकोला व टीसी मध्ये जन्म ठिकाण मुंगळा जि.अकोला आहे.या वरुन लक्षात येत आहे दोन्ही व्यक्ति एकच आहे असे निदर्शनास येते.\nमंडळ अधिकारी, खामगाव यांना प्रकरण दाखवण्यात आले त्यांच्या तोंडी आदेशानुसार व तहसिलदार खामगाव यांच्या उपरोक्त नमूद आदेशानुसार किरकोळ दुरुस्ती असल्या कारणाने सदर फेरफार घेण्यात आला.\n27/1/3/6/34/प्लॉट क्र/44",
  "talathi": "अंकुश अशोकराव अग्रवाल"
}
