{
  "village_code": "270400070038010000",
  "village_name": "घाटपुरी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15936,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:32:11Z",
  "surveys": [
    "9/1/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅंक आ‍ॅफ महाराष्ट्र, शाखा खामगाव तर्फे कृष्णा निळकंठ डोंगरे\nगहाणखत लिहुन देणार : रुपाली प्रशांत बुंधे रा. घाटपुरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3411-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4275000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/1/1/प्लॉट क्र/51AND52B क्षेत्र 1.1490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली प्रशांत बुंधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4275000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रशांत दत्तात्रय बुंधे (खाता क्रमांक :- ) ,\n9/1/1/प्लॉट क्र/51AND52B",
  "talathi": "अंकुश अशोकराव अग्रवाल"
}
