{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:36:48Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : युको बँक शाखा खामगांव\nलिहून घेणार : नितीन विठ्ठलराव केवडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 53/प्लॉट क्र/93 तपशिल : प्रमाणे नितीन विठ्ठलराव केवडे नीता नितीन केवडे यानी युको बँक शाखा खामगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 0.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6532\nनितीन विठ्ठलराव केवडे नीता नितीन केवडे रा.जनुना यांनी युको बँक शाखा खामगांव यांचेकडून 3000000 तीस लक्ष रुपये गृहकर्ज घेतले. - 6572\nप्रमाणे नितीन विठ्ठलराव केवडे नीता नितीन केवडे यानी युको बँक शाखा खामगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1240000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6955\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार नितीन विठ्ठलराव केवडे यांनी अर्ज व त्यासोबत सह दुय्यम निबंधक खामगांव क्र.2 यांचेकडील रजी दस्त क्र.2976 दि:-09/09/2026 रोजीची दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n53/प्लॉट क्र/93",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
