{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:36:48Z",
  "surveys": [
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : खामगांव नं.1 ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित र.नं.416\nलिहून घेणार : गोकुळ कन्हैया पटेल\nयांनी सह. संस्था खामगाव 1 यास कन्हैया भिकारी पटेल व इतर यांनी 2,46,000/-रु यास ट्रक्टर कर्जत गहाण दिली - 266\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार गोकुल कन्हैय्या पटेल रा.खामगांव यांनी अर्ज व त्यासोबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.32/2026 दि:-13/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
