{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:36:48Z",
  "surveys": [
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : खामगांव नं.1 ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित र.नं.416\nलिहून घेणार : कन्हैया भिकारी गवळी तर्फे महमद कन्हैय्या पटेल रा.खामगांव.\nयांनी सदर गटात सहकारी सोस 1 खामगाव यास कैन्ह्य भिकारी गवळी. यांनी 24600 /- रु कर्ज घेतले - 25\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार महमद कन्हैय्या पटेल रा.खामगांव यांनी अर्ज व त्यासोबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.31/2026 दि:-08/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
