{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7349,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:36:48Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मी श्रीकृष्ण सुडोकार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव फुलवंती श्रीकृष्ण सुळोकार लक्ष्मी ऐवजी लक्ष्मी श्रीकृष्ण सुडोकार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी जनुना या कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खामगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.871 दि. 20/05/2025 मधील आदेशित केल्या प्रमाणे कागदपत्र तपासून मा.मंडळ अधिकारी यांचेकडे प्रतोवेदन दि:-16/10/2026 रोजी सादर केले. त्यास तपासून त्यांनी दि:-19/10/2026 रोजी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 8/08/2024 ते 14/08/2024 रोजीचे प्रसिद्ध राजपत्रातील नोंदणी क्र.पी- N-2431754 अन्वये फुलवंती श्रीकृष्ण सुळोकार लक्ष्मी ऐवजी लक्ष्मी श्रीकृष्ण सुडोकार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
