{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7353,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:36:48Z",
  "surveys": [
    "22/23/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तुतकार-1/871/2025\nआदेश दिनांक : 20/05/2025.\nउक्त आदेशाचे अनुषंगाने अर्जदार उमेश जगदिश झुनझुनवाला अग्रवाल रा.खामगांव यांनी मौजे जनुना येथील गट क्र.22/23 प्लॉट क्र.41 क्षेत्रफळ 2.80 आर चौ.मी.या प्लॉट च्या संगणकीकृत प्लॉट च्या नमुना 7 मध्ये पूजा पप्पूसिद्ध गोरे असे नाव चुकीचे झाले आहे.त्यांचे मूळ खरेदी क्रमांक 5395/2015 ची प्रत, फेरफार क्रमांक 4180 ची प्रत नुसार ते नाव पूजा पप्पूसिंह गौर असे दुरुस्त करणेबाबत अर्ज सादर केल्यावरून उक्त आदेशात नमूद केलेनुसार कागदपत्रे तपासून मा.मंडळ अधिकारी यांची दि:-19/10/2026 रोजी परवानगी घेऊन मौजे जनुना गट क्र.22/23 प्लॉट क्र.41 क्षेत्रफळ 2.80 आर चौ.मी.या प्लॉट च्या संगणकीकृत प्लॉट च्या नमुना 7 मध्ये पूजा पप्पूसिद्ध गोरे हे नाव कमी करून त्याजागी पूजा पप्पूसिंह गौर अशी दुरुस्ती करण्यासाठी घेतला फेरफार.",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
