{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7355,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:34:44Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,लिहुन देणार:- विशाखा रविंद्र शेजव ,स्वाती रविंद्र शेजव ,प्रज्ञा रविंद्र शेजव (खाता क्रमांक :- 304) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 224\nहक्कसोड लिहुन घेणार:- ज्योती रविंद्र शेजव , यांना दुय्यम निबंधक जिल्हा बुलडाणा यांचेकडील दस्त क्रमांक 4492-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
