{
  "village_code": "270400070038090000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:34:44Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित,मुंबई जिल्हा व्यवस्थापक अकोला.\nलिहून घेणार : अफसरखा उमरखा पठाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : मौलानाआझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांचा र रु ३४८०००/- कर्जदार नाजीया अंजुम शे महेबूब जामीनदार अफसर खा उमर खा पठाण यांचे हिस्सेवर - 4950\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कर्ज वितरीत करण्यात आले नसल्याने कर्ज प्रकरण रद्द ठरविण्यात आले आहे. त्यामुळे प्रकरणातील जामीनदार अफसरखा उमरखा पठाण रा.जनुना यांच्या भूमापन क्रमांक 261 मधील 1.75 हे आर क्षेत्रावरील महामंडळाचा बोजा कमी करण्यास हरकत नसलेबाबत जिल्हा व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा अकोला यांचेकडील जा.क्र.मौआम/अकोला/135/2021 दि:-19/04/2021 रोजीचे पत्र व त्यासोबत जा.क्र.मौआअआविमं/प्रशासन/2021/378 दि:-24/03/2021 रोजीचे मालमत्तेवरील बोजा काढन्याबाबतचे कार्यालयीन आदेश प्राप्त झाल्यावरून गट क्रमांक 261 च्या इतर अधिकारातील बोजा कमी करण्यात आला आहे.",
  "talathi": "गणेश दिलीप ठोसरे"
}
