{
  "village_code": "270400070038130000",
  "village_name": "कुंभेफळ",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:21:42Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार विठ्ठल हरिभाऊ पारधी गट क्रमांक ९५ कुंबेफळ क्षेत्र 1.16 हेक्टर यांनी त्यांचे सामायिक हिस्सेमध्ये एक जुनी विहीर आहे असा अर्ज व प्रतिज्ञा लेख क्रमांक 265003981126820085606 नुसार जबाब दिला आहे. यासोबत विहिरीचा फोटो जोडलेला आहे. स्थानिक चौकशी व स्थळ पाहणीनुसार विहीर आढळून आली. त्यावरून हा फेरफार घेतला असे.",
  "talathi": "चंद्रकांत प्रल्हाद पिसे"
}
