{
  "village_code": "270400070038140000",
  "village_name": "भालेगांव",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:42:50Z",
  "surveys": [
    "110",
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : गौरव अनंता बेलोकार रा. भालेगांव यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4562-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110, 146 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव अनंता बेलोकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर श्रीराम नागरे"
}
