{
  "village_code": "270400070038140002",
  "village_name": "सावरगांव बु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:04:55Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\n1. मा.उपविभागीय अधिकारी, खामगांव यांचा आदेश क्रमांक रा.प्र.क्र. आरटीएस-64/सावरगाव बु./35/2022-23 दिनांक 25/08/2025 रोजीचा आदेशानुसार मोजे सावरगाव बु. फेरफार क्रमांक ७२४ नामंजूर करण्याचा मंडळ अधिकारी यांचा निर्णय रद्द करण्यात आलेवरून व खरेदी दस्तावरून फेरफार घेण्याचे आदेशित केल्यावरून तसेच\n2. मा.अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे न्यायालय रा.प्र.क्र.आरटीएस-64/सावरगांव बु./88/2025-26 दि. 13/07/2026 चे आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, खामगांव यांचा वरील आदेश कायम केल्यावरून.\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nगजानन शंकर वावगे रा. सावरगांव बु.(खाता क्रमांक24) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.08300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय शंकर वावगे , (खाता क्रमांक :-123)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.08300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 43 दिनांक 02/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर श्रीराम नागरे"
}
