{
  "village_code": "270400070038190000",
  "village_name": "धापटी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:43:48Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : खामगाव ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. र. न. 416\nलिहून घेणार : म. सलीम अ. मुनाफ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : म सलीम अ मुनाफ यांचेवर खामगाव ग्रामसेवा सहकारी सोसायटी चा ४५००० रु चा बोजा - 1022\nम.सलीम अ.मुनाफ यांनी ग्राम सेवा सह सोसायटी खामगाव यांचे कडुन 60400 रु.चे कर्ज घेतले.{ बोजा.} - 1041\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामगाव न 1 ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित र. न. 416 यांचेकडील जा. क्र. 28/26 दिनांक. 01/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा अरुण वाडेकर"
}
