{
  "village_code": "270400070038200000",
  "village_name": "रोहणा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:55:19Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : दुय्यम निबंधक खामगाव\nलिहून घेणार : मकसूद बिस्मिल्ला चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : सह.जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र./सहजिनी/महसूल/थकबाकी/२०८७/2020/दिनांक 20/10/2020 नुसार खातेदार मकसूद बिस्मिल्ला चौधरी यांचे गट नं १२९ क्षेत्र 2.42 वर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ कलम 46 मधील तरतुदीनुसार व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रमाणे मुद्रांक शुल्क थकबाकी म्हणून रक्कम रुपये ५६९००/- बोजा चढविण्यात आला. - 5093\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद पुंजारामजी नगराळे"
}
