{
  "village_code": "270400070038210000",
  "village_name": "निमकवळा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:44:24Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहून घेणार : गणेश लक्ष्मण सिसोदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : राजू शिसोदे यांनी वि.को.ग्रामीण बँक खामगाव कडून 246965/- कर्ज घेतले. - 2127\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय खामगाव-२ यांचेकडील दस्त क्र ३१६१/२०२६ दि-२८/०९/२०२६ दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल शिवाजी शिंदे"
}
