{
  "village_code": "270400070038280000",
  "village_name": "काळेगांव",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:20:54Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवक़्फ़ संस्था \"मस्जिद ए मोहम्मदिया व मदरसा मोजे काळेगाव\" ता खामगाव जी बुलडाना येथील मालमत्ता पत्र,गांव नमूना 7/12 मध्ये इतर हककाच्या रकाण्यात नावाची दुरुस्ती करून \"वकफ प्रतिबंधित सत्ता प्रकार\"अशी नोंद घेणे बाबत. खरेदी खात क्र. ६४२९ दि २३/८/१४ फे. ३४६८ गट न२१४ मधील ०.०२ जमीन मस्जिद करिता शे इसा शे मुसा यांनी वक्फ डीड दि ०९ जुलै २०२५ वक्फ संस्था मस्जिद ए मोहम्मदिया व मदरसा काळेगाव यांना करून दिले.सदर मालमत्ता वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार असून हस्तांतरास प्रतिबंधित क्षेत्र आहे.\nकार्यालय जिल्हा वक़्फ़ अधिकारी,बुलडाणा महाराष्ट्र राज्य वक़्फ़ मंडळ बुलडाणा-४४३००१ इकबाल चौक,जामा मस्जिद समोर,बुलडाणा.क्र.म रा व म/जीवअ/नोंदणी-४६/१७/२०२५ दि १० जुलै २०२५ यांचे पत्र नुसार सदर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिल शिवाजी शिंदे"
}
