{
  "village_code": "270400070038300000",
  "village_name": "वर्णा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:45:38Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार:विधर्भ कोकण ग्रामीण बँक खामगाव\nलिहून घेणार : मुकुंदसिंग लालसिंग इंगळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : सदर गटावर १००००० रु बोझा दि 28-5-2013 - 7016\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र दि.23/10/2026 MGB /ARD/2026/56 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संगीता अर्जुनराव टेकाळे"
}
