{
  "village_code": "270400070038340000",
  "village_name": "कवडगांव",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:19:39Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : सहयाद्री अर्बन को.-ऑप. क्रेडीट सोसा मर्या खामगांव\nलिहून घेणार : ताराचंद लक्ष्मण पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : प्रमाणे ताराचंद लक्ष्मण पवार यानी सहयाद्री अर्बन सोसा मर्या खामगांव रजी नं 871 यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1047\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक खामगाव क्र. 2 यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पणलेख दस्त क्र. 2710 दि. 14/08/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी घनश्याम खंडारे"
}
