{
  "village_code": "270400070038410000",
  "village_name": "कंझारा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:18:15Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे कंझारा ता.खामगाव येथील खातेदार साहिल शाह नाजीम शाह यांनी सादर केलेल्या अर्जानुसार त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यामुळे गट नं.62 चे 7/12 वर यापूर्वी फे.क्र. 3993 दि. 17/05/2024 , खाते क्र.1806 नुसार घेण्यात आलेली साहिल शाह नाजीम शाह अ.पा.क.आई फैहमिदाबी नाजीम शाह ही अ.पा.क. नोंद त्यांनी सादर केलेल्या वयाच्या पुराव्या आधारे कमी केली असे.( रहेमानिया ज्यु.कॉलेज कंझारा चे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अ.क्र.371 दि.24/10/2026 नुसार खातेदार साहिल शाह नाजीम शाह यांची जन्मदिनांक 21/01/2006 आहे.)",
  "talathi": "दिनेश विठ्ठल शेळके"
}
