{
  "village_code": "270400070038550000",
  "village_name": "झोडगा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:35:56Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nआपसात वाटणीपत्र लिहून देणार चंद्रभागा ज.किसन गवारे ,प्रल्हाद किसन शेळके ,भागीरथी गजानन शेळकी ,रवी गजानन शेळकी ,विकास गजानन शेळकी रा झोडगा(खाता क्रमांक14) गट/सर्व्हे क्रमांक54, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी शेतजमिनीचे खालीलप्रमाणे वाटणीपत्र केले आहे .\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nप्रल्हाद किसन शेळके , (खाता क्रमांक :-428)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nचंद्रभागा किसन गवारे , (खाता क्रमांक :-429)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nभागीरथी गजानन शेळकी ,रवी गजानन शेळकी ,विकास गजानन शेळके (खाता क्रमांक :-430)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1883 दिनांक 05/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 258000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "दिपक भीमराव खोडके"
}
