{
  "village_code": "270400070038580000",
  "village_name": "गणेशपूर (महारखेड)",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:31:29Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे गणेशपूर येथील अन्नपूर्णा पांडू ढोके यांनी दि.१०/११/२०२५ ला दिलेल्या noted registered serial number 2586/2025 DC 538999 नोटरी केलेल्या दस्तामध्ये त्यांच्या नावाची मौजे गणेशपूर येथील गट न 128 ची 1.79 हे.आर जमीन त्यांचा भाचा गणेश प्रल्हाद ढोके यांना मृत्यूपत्रा द्वारे दिली आहे. तसेच या मृत्यू पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या मालकीची १३६ गट न ची जमीन सुद्धा मृत्यू पत्रामध्ये लिहून दिली आहे परंतु या गटातील जमीन कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे (स्थानिक स्तर) विभाग बुलढाणा यांच्या नावाने आधीच ३४१७ फेरफार क्रमांक ने संपादित झाली असल्याने फक्त १२८ गट न नोंद या मृत्यू पत्राद्वारे घेण्यात येत आहे. अन्नपूर्णा पांडू ढोके यांचा मृत्यू दाखला दि १७/१२/२०२५ बघून सदर मृत्यूपत्राची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "सागर प्रभाकर होगे"
}
