{
  "village_code": "270400070038580000",
  "village_name": "गणेशपूर (महारखेड)",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:31:29Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली\nलिहून घेणार : हिरालाल छोटीराम बछीरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : हिरालाल छोटीराम बछिरे यांनी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म. चिखली कडून 200000/- रु कर्ज घेतले. - 1284\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली यांचेकडील कर्ज नील प्रमाणपत्र जावक क्र ६९/२६ दि ०५/१०/२०२६ व रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक ३२२६ दि ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर प्रभाकर होगे"
}
