{
  "village_code": "270400070038610000",
  "village_name": "पिंप्राळा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:48:45Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nव्यवहार :- वाटणी पत्र\nलिहून देणार/ठेवणार :-पार्टी न 1)प्रमोद लक्ष्मण भोजने,संजय लक्ष्मण भोजने\nलिहून देणार/ठेवणार :-पार्टी न २)वासुदेव भिवाजी भोजने,देविदास भिवाजी भोजने,विमलबाई शंकर खंडेराव\nमौजे पिंप्राळा येथील गट न १९९ क्षेत्र ६.३४ हे आर चे नोंदणी कृत वाटणी पत्र खालील प्रमाणे केले.\nपार्टी न 1 प्रमोद लक्ष्मण भोजने आणि संजय लक्ष्मण भोजने यांच्या हिश्यावर पिंप्राळा येथील गट न १९९ मधील ३.१७ हे आर शेती आली.\nपार्टी न २ वासुदेव भिवाजी भोजने,देविदास भिवाजी भोजने,विमलबाई शंकर खंडेराव यांच्या हिश्यावर पिंप्राळा येथील गट न १९९ मधील ३.१७ हे आर शेती आली.\nवरील प्रमाणे आपसात वाटणी पत्र केले.\nनोंदणी दस्त क्रमांक ३१०३ सह दुय्यम निबंधक खामगाव\nदिनांक २३/०९/२०२६",
  "talathi": "शिरीष गुणवंतराव कुलकर्णी"
}
