{
  "village_code": "270400070038620000",
  "village_name": "कोलोरी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:23:36Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सह.सो.वरुड ता.शेगांव\nलिहून घेणार : किसन कचरु अंभोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : कडून 2000 रु कर्ज घेतले, - 2056\nग्रामसेवा सह.सो. वरुड ता.शेगांव - 2056\nरक्कम घेणार कचरु पिराजी अंभोरे. - 2056\nकिसन कचरू अंभोरे यांनी वरुड ग्रामसेवा सहकारी सं. 1141 कडून 1,05000 रु. कर्ज घेतले. - 3865\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.13/2026 दिनांक:14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेणुका सखाराम पिंपळे"
}
