{
  "village_code": "270400070038620000",
  "village_name": "कोलोरी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:30:02Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सह.सो. वरुड ता.शेगांव\nलिहून घेणार : किसन कचरु अंभोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : वरुड ग्राम सेवा सहकारी सं. र.न. 1141 कडून किसन कचरू अंभोरे यांनी दी.29/6/2018 रोजी 35000/- कर्ज घेतले. - 3798\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेणुका सखाराम पिंपळे"
}
