{
  "village_code": "270400070038650000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:43:24Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक\nलिहून घेणार : अंजनाबाई ज.प्रल्हाद घाईट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अटाळी कडून दि- 28-06-2013 रोजी 45.000 हजार रु पिक कर्ज घेतले घेणार अंजनाबाई प्रल्हाद घाईट - 2135\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अटाळीकडून दि-12-07-2013 रोजी 36.000 हजार रु पिक कर्ज घेतले घेणार प्रल्हाद काशीराम घाईट - 2145\nसें.बँक ऑफ इं.शाखा अटाळी.रक्कम 39,750 रू कर्ज ,घेणार अंजनाबाई प्रल्हाद घाईट,दि 26-11-2013 - 2188\nप्रल्हाद काशीराम घाईट व अंजनाबाई प्रल्हाद घाईट यांनी दि 9-05-2014 रोजी 3.46.000 हजार कर्ज घेतले - 2248\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक खामगाव -२ यांचे दस्त क्र ३१४७ दि २५/०९/२०२६ तसेच बँक ऑफ बडौदा शाखा अटाळी यांचेकडील पत्र क्र Br/Atali/2026-27/49 dt 14/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "म्हसू मारोती हटकर"
}
