{
  "village_code": "270400070038830000",
  "village_name": "अडगांव",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:15:00Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल गट नंबर 77 इस्माईल खान शब्बीर खान यांच्या नावे असलेला बोजा CBI शाखा खामगाव यांचा कर्ज बोजा पुन्हा रु.1,52,000/- घेणार - इस्माईल खान ( 1748 ) सदर बोजाची पूर्ण परतफेड केल्याने बोजा कमी करणे बाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खामगाव यांच्याकडील दिनांक 13.10.2026 रोजीचे बोजा कमी करणे बाबत पत्र प्राप्त झाल्याने बोजा कमी केले बाबत नोंद केली असे",
  "talathi": "अरुण नारायणराव देशमुख"
}
