{
  "village_code": "270400070038870000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:01:22Z",
  "surveys": [
    "158",
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था शहापुर आणि दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म.बुलडाणा\nलिहून घेणार : ओंकार महादेव तिडके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : 13000 रु कर्ज घेतले ता.15-6-09 - 1109\nग्रामसेवा सह.सो.शहापूर - 1109\nरक्कम घेणार ओंकार महादेव तिडके. - 1109\nसर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : 13000 रु कर्ज घेतले ता.15-6-09 - 1109\nग्रामसेवा सह.सो.शहापूर - 1109\nरक्कम घेणार ओंकार महादेव तिडके - 1109\nसर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : खातेदार ओंकार महादेव तिडके यांनी ग्रा.सेवा.सह.सोसा.शहापूर यास सदर गट गहाण देऊन ३०००० रु.कर्ज घेतले. - 3195\nसर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : खातेदार ओंकार महादेव तिडके यांनी ग्रा.सेवा.सह.सोसा.शहापूर यास सदर गट गहाण देऊन ३०००० रु.कर्ज घेतले. - 3195\nसर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : ओकांर महादेव तिडके यांनी दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह . बँक म . बुलडाणा मुख्य शाखा खामगाव कडून घेतलेल्या रक्कम रु ३१३९८ करीता सदर मालमत्ता वसुली अधिकारी जिल्हा सह बँक तालुका कार्यालय खामगाव यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश दि 01/07/2023 प्रमाणे जप्त करण्यात आली आहे .सदर स्थावर मालमत्तेची कर्जदाराने विक्री , बक्षिसपत्र ,दुसऱ्या अन्य वित्तीय संस्थेचा बोजा निर्माण केल्यास किवां अन्य कोणत्याही मार्गाने जप्त केलेल्या मालमत्तेबाबत कार्यवाही केल्यास ती कार्यवाही गैर कायदेशीर कृत्य म्हणुन निष्फळ ठरेल . - 3519\nसर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : ओकांर महादेव तिडके यांनी दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह . बँक म . बुलडाणा मुख्य शाखा खामगाव कडून घेतलेल्या रक्कम रु ३१३९८ करीता सदर मालमत्ता वसुली अधिकारी जिल्हा सह बँक तालुका कार्यालय खामगाव यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश दि 01/07/2023 प्रमाणे जप्त करण्यात आली आहे .सदर स्थावर मालमत्तेची कर्जदाराने विक्री , बक्षिसपत्र ,दुसऱ्या अन्य वित्तीय संस्थेचा बोजा निर्माण केल्यास किवां अन्य कोणत्याही मार्गाने जप्त केलेल्या मालमत्तेबाबत कार्यवाही केल्यास ती कार्यवाही गैर कायदेशीर कृत्य म्हणुन निष्फळ ठरेल . - 3519\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय महादेव इंगळे"
}
