{
  "village_code": "270400070038890000",
  "village_name": "वहाळा खु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:58:07Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nखातेदार प्रभुलाल रामनारायण पुरवार रा बोथाकाजी यांनी आपली मालकी हक्काची शेती मौजे वहाळा खु येथील गट क्र.108 क्षेत्र 1.96 हे आर यापैकी 1.56 हे आर हे आपली सुन सुरेखा मनोज पुरवार रा.वहाळा खु यांना रजिस्टर मृत्युपत्राने दिली. तसेच त्यातील उरलेली 0.40 हे आर शेती त्यांनी आपला मुलगा कन्हैया प्रभुलाल पुरवार रा जालोन युपी यांना रजिस्टर मृत्युपत्राने दिली. दस्त क्र.2198 दि.08.05.2025",
  "talathi": "संजय महादेव इंगळे"
}
