{
  "village_code": "270400070038910000",
  "village_name": "कंचनपुर",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:17:40Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग\nआदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क.-458/ल-6\nआदेश दिनांक : 25/09/1992\nअर्जदार :- महादेव वासुदेव दुरळकार व प्रमोद वासुदेव दुरळकार रा.कंचनपुर ता. खामगांव जि. बुलडाणा\nअर्जदार यांचे अर्जावरून व वरील आदेशान्वये मौजे कंचनपुर मधील गट.क्र. 166 मधील खातेदार महादेव वासुदेव दुरळकार व प्रमोद वासुदेव दुरळकार यांनी महाराष्ट्र शासन यांचे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा व तसेच 7/12 अभिलेखात पुरुषाबरोबर स्त्रियांची मालकी हक्काची नोंद टाकणेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क.-458/ल-6 नुसार अर्जदार महादेव वासुदेव दुरळकार यांचे मालमत्ता मौजे कंचनपुर मधील गट.क्र.166 मध्ये सहधारक म्हणुन त्यांची पत्नी सौ. मनिषा महादेव दुरळकार तसेच व प्रमोद वासुदेव दुरळकार यांची पत्नी अनुराधा प्रमोद दुरळकार यांचे नावाची नोंद करण्यात आली आहे. सबब पुढील उचित कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अरुण नारायणराव देशमुख"
}
