{
  "village_code": "270400070038910000",
  "village_name": "कंचनपुर",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:17:40Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर\nलिहून घेणार : सत्यभामा सहदेव राउत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 58\nतपशिल :1) ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर 9000 रु कर्ज घेतले ता.8-6-07 रक्कम घेणार सत्यभामा सहदेव राउत. - 845\n2) ग्रामसेवा सह.सो.कंचनपूर 12000 रु कर्ज घेतले ता.6/6/2011 रक्कम घेणार सत्यभामा सहदेव राउत. - 1490\n3) ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर यांचा कर्ज बोजा रु.18,000/- कर्ज घेणार - सत्यभामा सहदेव राउत - 2652\n4) वसूली अधिकारी जिल्हा सह बैंक तालुका कार्यालय खामगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश जावक क्र 104दिनांक 13/7/2023 वरून सत्यभामा सहदेव राउत यांचे गट न. 58 मधिल 0.64 हे.आर जमीन वसूलीचे कार्यवाही कामी जप्त केली.आदेशा प्रमाणे बोजाची नोंद घेण्यात आली. - 3050\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण नारायणराव देशमुख"
}
