{
  "village_code": "270400070038910000",
  "village_name": "कंचनपुर",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:27:47Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म. बुलडाणा\nलिहून घेणार : भास्कर पांडुरंग सरोदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : वसूली अधिकारी जिल्हा सह बैंक तालुका कार्यालय खामगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश जावक क्र 111दिनांक 13/7/2023 वरून भास्कर पांडुरंग सरोदे यांचे गट न.193 मधिल 0.96 हे.आर जमीन वसूलीचे कार्यवाही कामी जप्त केली. आदेशा प्रमाणे बोजाची नोंद घेण्यात आली. - 3054\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण नारायणराव देशमुख"
}
