{
  "village_code": "270400070038940000",
  "village_name": "उमरा अटाळी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:17:04Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सह सोसायटी उमरा अटली\nलिहून घेणार : देविदास शालिग्राम सोळंके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : देविदास सोळंके यांनी ग्रा. से. सह.सो. कडून २२००० रु. कर्ज घेतले - 148\nदेविदास शालीग्राम यांनी ग्रा.से.सह सो. उमरा अटाळी कडून ३०००० रु. कर्ज घेतले ता .19/06/२०१८ - 3324\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दि.24.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षया मनोरंजन राठोड"
}
