{
  "village_code": "270400070039000000",
  "village_name": "पिंप्री कोरडे",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:49:27Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : बुलडाणा ग्रामीण बॅक/महाराष्ट्र ग्रामीण बँक गणेशपुर\nलिहून घेणार : अनंत सिताराम कोरडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : 60000 रु गहान दिला - 542\nअनंत सिताराम कोरडे यानी - 542\nबुलडाणा ग्रामीण बॅक गणेशपुर हिस - 542\nअनंत सिताराम कोरडे यांनी बुलडाणा ग्रामीण बॅक शाखा - 615\nगणेशपूर हिस 50,000 रु स गहाण दिला. - 615\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक MGB/BO/GANESHPUR/2026 दिनांक 07/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंजाबराव भगवान जाधव"
}
