{
  "village_code": "270400070039130000",
  "village_name": "पिंप्री मोहदर",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:50:37Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर फेरफार :- मृत्यूपत्र\nमौजे पिंप्री मोहदर येथील शेत गट न 59 क्षेत्र 1.05 हे आर व पो.ख 0.04 आर वरील खातेदार रघुनाथ नत्थूजी आखरे (मयत दि. 02.01.2013 )यांचे मालकी हक्कातील शेतजमिंचे मृत्यूपत्र अर्जदार सुभाष रघुनाथ आखरे यांनी अर्जासह दाखल केल्यावरून 7/12 सदरी त्याप्रमाने फेरफार घेण्यात आला. अर्जदार यांनी सादर केल्लेल्या मृत्यूपत्राचा तपशील खालीलप्रमाणे\n1. ऋषिकेश विजय आखरे अपाक आई रेखा विजय आखरे 1.05 हे आर व पो.ख. 0.04 पैकी 0.27 हे आर व पो.ख. 0.01\n2. संतोष रघुनाथ आखरे 1.05 हे आर पो.ख. 0.04 आर पैकी 0.26 हे आर व पो.ख. 0.01 आर\n3. शामराव रघुनाथ आखरे 1.05 हे आर पो.ख. 0.04 आर पैकी 0.26 हे आर पो.ख. 0.01 आर\n4. सुभाष रघुनाथ आखरे 1.05 हे आर व पो. ख. 0.04 आर पैकी 0.26 हे आर पो. ख. 0.01 आर.\nसोबत अर्जदार यांनी सादर केलेला मृत्यू दाखला व अनोंदणीकृत मृत्यूपत्राची प्रत जोडली आहे.",
  "talathi": "वैशाली शत्रुघ्न घनोकार"
}
