{
  "village_code": "270400074040500001",
  "village_name": "खामगाव ग्रामीण",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 27117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:27:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nशिव इंटरप्रेजेस तर्फे भागीदार लक्ष्मीप्रसाद बाबूलालजी साहू रा. खामगाव ग्रामीण(खाता क्रमांक3082) यांचे गट/सर्व्हे क्रमांक121/1/प्लॉट क्र/112, बिगरशेती क्षेत्र 1.4100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4100 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसहदेवराव माणिकराव गोतमारे , (खाता क्रमांक :-10673)गट/सर्व्हे क्रमांक 121/1/प्लॉट क्र/112 बिगरशेती क्षेत्र 1.4100 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1660 दिनांक 18/08/1987 प्रमाणे रक्कम रुपये 5157 घेऊन खरेदी दिली. व वि. उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे आदेश क्र. रा. अ.प्र.क्र आरटीएस 64/खामगाव /62/2024-25 दि. 08/12/2025 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n121/1/प्लॉट क्र/112",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे"
}
