{
  "village_code": "270400074040500001",
  "village_name": "खामगाव ग्रामीण",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 27135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:27:54Z",
  "surveys": [
    "160/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बाबासाहेब उपाख्य नरेंद्रजी बोबडे नागरी सह पतसंस्था लि. खामगाव र.नं . 862 जुना बस स्टड , खामगाव तर्फे कैलास सदाशिवराव पाटील\nगहाणखत लिहुन देणार : जुबेर शाह जमीर शाह रा. खामगाव ग्रामीण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3265-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/4/प्लॉट क्र/29 क्षेत्र 2.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुबेर शाह जमीर शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n160/4/प्लॉट क्र/29",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे"
}
