{
  "village_code": "270400074040500001",
  "village_name": "खामगाव ग्रामीण",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 27161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चुक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:27:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : चुक दुरुस्ती पत्र\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nतपशील : मौजे खामगाव ग्रामीण येथील सर्व्हे नं. 121/1/प्लॉट क्र./83 मधील क्षेत्र 1.41 आर चौ. मी. हा प्लॉट दुय्यम निबंधक खामगाव 2 दस्त क्र. 2819 दि. 27/08/2026 नुसार व फेरफार क्र. 27043 नुसार लिहुन देणार:- विजय सदाशिवआप्पा निलंगे यांनी लिहुन घेणार:- स्वप्नाली गोपाल भंडारी यांना विक्री केले. सदर फेरफार क्र. 27043 नुसार 7/12 वर स्वप्नाली गोपाल भंडारी असे नाव भोगवटादार सदरी दाखल केले. परंतु अर्जदार स्वप्नाली गोपाळ भंडारी यांनी सादर केलेल्या अर्ज व चुक दुरुस्ती पत्र दुय्यम निबंधक खामगाव 2 दस्त क्र. 2969 दि. 08/09/2026 नुसार भोगवटादार सदरी असलेल्या स्वप्नाली गोपाल भंडारी या नावात स्वप्नाली गोपाळ भंडारी अशी दुरुस्ती करण्यात येत आहे.\n121/1/प्लॉट क्र/83",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे"
}
