{
  "village_code": "270400080039170000",
  "village_name": "मोहखेड",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1081,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:47:25Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर.व्हि.-43/मोहखेड/33/2025-26\nआदेश दिनांक : 30/09/2026\nवि.तहसीलदार मेहकर यांचे दिनांक 30/09/2026 च्या पुनर्विलोकन आदेश रा.प्र.क्र. एस.आर.व्हि.-43/मोहखेड/33/2025-26 नुसार दिनांक:- 19/01/2026 रोजी गट क्र.168 क्षेत्र 0.78 हे.आर. संबधी चा आदेश रद्द करण्यात आला.सबब मूळ खातेदार कावेरी मधुकर कंकाळ यांचे नावे 0.78 हे.आर क्षेत्र पूर्ववत करण्यात आले.\nसबब कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवपालसिंग दिलीपसिंग पंढरे"
}
