{
  "village_code": "270400080039210000",
  "village_name": "दुधा",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1387,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:29:01Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थाम चिखली शाखा कळंबेश्वर\nगहाणखत लिहुन देणार : जनार्धन विश्वास जवंजाळ रा. दुधा यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6624-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन विश्वास जवंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमंगेश जनार्धन जवंजाळ (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राहुल शेषराव मोहिते"
}
